Business

Monday, 18 April 2016

युटयूब वरील विडीओ डाऊनलोड करा !

युटयूब  हि एक लोकप्रिय विडीओ शेअरिंग साईट आहे. युटयूब  वर दररोज लाखो विडीओ अपलोड होत असतात. चित्रपट, सीरिअल्स हे पण युटयूब वर उपलब्ध आहेत. ... thumbnail 1 summary
युटयूब  हि एक लोकप्रिय विडीओ शेअरिंग साईट आहे. युटयूब  वर दररोज लाखो विडीओ अपलोड होत असतात. चित्रपट, सीरिअल्स हे पण युटयूब वर उपलब्ध आहेत. पण युटयूब वर विडीओ डाऊनलोड करण्यासाठी पर्याय दिला नाही :(. बर्याच जणांना वीडीओ डाऊनलोड करण्यास अडचणी येतात. तर त्या साठी आज आपण पाहूयात कि युटयूब वरील  विडीओ कसे डाऊनलोड करावे.
1. सर्वप्रथम आपल्याला ClipGrab. या सॉफ्टवेअर ची आवश्यकत आहे. ते येथून डाऊनलोड करा 



2. ClipGrab इंस्टाल करा.


3. तुम्हाला जो विडीओ डाऊनलोड करयचा आहे तो ओपन करा. आता अड्रेसबार मधील Url कॉपी करून घ्या.



4.ClipGrab मध्ये  ती लिंक पेस्ट करा.



 5. हवा तो फॉरम्याट निवडा. उदा. MPEG4 and HD 1080p




6. "Grab this Clip!"या बटनावर क्लिक करून डाऊनलोड सुरु करा.

No comments

Post a Comment