Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार माझी मागील फोटोशॉपवरील पोस्ट तुम्ही वाचलीच असेल.
तर या पोस्ट मध्ये फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो कसा बनवावा ते शिकूया.
पासपोर्ट फोटोचे आपल्याला नेहमी कुठेना कुठे काम पडत असते. फोटो स्टुडिओ मधून फोटो काढणे महाग पडते (?). तुम्ही म्हणल कि 30रुपयामध्ये मध्ये 8 फोटो महाग कसे ?
बघा जर तुम्हाला फोटोशॉप मध्ये पासपोर्ट फोटो बनवता येत असेल तर तुम्ही कुठल्या लॅब मधून त्याची फक्त 5रुपया मध्ये प्रिंट काढू शकता. माझ्या हिशोबाने तर हे महाग पडते.
बर पैश्याचा विषय जरा बाजूला ठेवू. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करूयात.
चला तर मग फोटोशॉप मध्ये पासपोर्ट साईज फोटो बनवणे शिकूया.
टीप : पोस्ट वाचत असते वेळेसच फोटोशॉप चा विंडो ओपेन करून ठेवा व स्टेप बाय स्टेप करून बघा.

1.) सर्वप्रथम फोटोशॉप सुरु.करा टूलबार मधून ओपेन सेलेक्ट करून ज्या फोटोची आपल्याला पासपोर्ट बनवायचा आहे टी ओपन करा.
2.फोटो ओपन झाल्या नंतर क्रॉप टूल निवडा (Ctrl+c). क्रॉप टूल चा उपयोग हा फोटोला हव्यात्या आकारात कापण्यासाठी केला जातो.क्रॉप टूल निवडल्यानंतर वर दाखवल्या प्रमाणे Width मध्ये 1.4 Height मध्ये 1.7Resolution मध्ये 300 इनपुट करून इंटर दाबा.
3. आता क्रॉप टूल सेलेक्ट केल्यावर आपली फोटो त्याच साईज मध्ये कट होते जे आपण बॉक्स मध्ये इनपुट केले आहे.
4.फोटो ची साईज बनवल्यानंतर टूलबार मधून File वर क्लिक करून New वर क्लिक करा.
5. आता आपल्या समोर नवीन विंडो ओपन झाली असेल ज्यामध्ये वरील प्रमाणे
Width 6 inches
Height 4 inches
Resolution 300 inches
Color Mode RGB Color
सेलेक्ट करून ओके करा. आता आपल्या समोर जी नवीन फाईल ओपन झाली ती असेल 4x6 inches.
6. आता मूव्ह टूल सेलेक्ट करून वर Auto-select करा लक्ष्यात ठेवा Auto-select वर क्लिक केल्या शिवाय तुमचे मूव्ह टूल काम करणार नाही.
7. आता वरील चित्राप्रमाणे तुमच्या या फोटोला माउस ने ओढून आपल्या नवीन फाईल मध्ये नेवून सोडा.
8. नवीन फाईल मध्ये फोटो आल्याच्या नंतर फोटोवर क्लीक करा आणि कीबोर्ड वरून Alt दाबून या फोटोची कॉपी बनवून घ्या. हि नवीन लेयर बनल्या नंतर तुम्हाला लेयर बॉक्स मध्ये वरील प्रमाणे Layer 1 आणि Layer 1 Copy अश्या दोन लेयर दिसतील.
9.आता Layer 1 Copy वर क्लिक करून कीबोर्ड ने Ctrl+E दाबा. असे केल्याने तुमची दोन्ही लेयर एकत्र येतील. वरील चित्रात दाखविल्या प्रमाणे.
10.आता फोटो वर क्लिक करून Alt दाबून फोटोची तीन कॉपीज किंवा लेयर बनवून घ्या.
11. आता Layer 1 Copy 3 वर क्लिक करून कीबोर्ड ने Ctrl+E तीन वेळेस दाबा जेणेकरून सर्व लेयर्स एकत्र येतील. बस झाले आता तुमची पासपोर्ट तयार आहे.
12. आता तुमची फोटो तयार झाली. आता हि फोटो फक्त JPEG फॉर्माट मधेच सेव्ह करा.
जमलं का ? काही अडचण असल्यास मला संपर्क करा
mhaskeganesh37@gmail.com
धन्यवाद !
No comments
Post a Comment