नमस्कार, आजकाल अँड्राॅइड मोबाईलसाठी भरपूर रोमांचक गेम्स उपलब्ध आहेत. मला स्वतः पण गेम्स खेळायला खूप आवडतात. Subway Surfer हा गेम तुम्ही मोबाईल वर खेळलाच असेल
तर आज मी तो Tech4Marathi च्या वाचकांसाठी पीसी वर डाऊनलोड करायाला देत आहे. अतिशय मनोरंजन करणारा गेम आहे अवश्य एक वेळ खेळून पहा.
डायरेक्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा
No comments
Post a Comment