Business

Monday, 18 April 2016

IDM 7.1 फुल वर्जन मध्ये डाऊनलोड करा !

Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार. IDM म्हणजेच इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर. हे फार उपयोगी सॉफ्टवेअर आहे. बर्याचदा आपण एखादी फाईल डाऊनलोड क... thumbnail 1 summary
Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार. IDM म्हणजेच इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर. हे फार उपयोगी सॉफ्टवेअर आहे. बर्याचदा आपण एखादी फाईल डाऊनलोड करण्यासाठी तासनतास वाट पाहतो. पण काही कारणाने ती डाऊनलोड होत नाही.अश्या वेळी IDM आपल्या कमी येते. IDM याच्या मदतीने आपण नेटवरील कुठलीही फाईल अतिशय वेगाने डाऊनलोड करू  शकतो .




पण हे एक Commercial Software आहे. ते मोफत मिळत नाही. 35$( अंदाजे २१०० रुपये) खर्चून आपल्याला हे विकत घ्यावे लागते.
परंतु  Tech4Marathi च्या वाचकांच्या आग्रहाखातर मी हे सॉफ्टवेअर चक्क मोफत देत आहे.  या सॉफ्टवेअर च्या मदतीने तुम्ही तुमची डाऊनलोड स्पीड वाढवा. 
हे सॉफ्टवेअर प्री-क्रॅकड आहे म्हणजेच कुठल्याही क्रॅक. सीरिअल की ची गरज तुम्हाला पडणार नाही.

तेंव्हा बिनधास्त डाऊनलोड करून इंस्टाल करा. खाली मी IDM ची टोरेंट फाईल देत आहे.

No comments

Post a Comment