Business

Monday, 18 April 2016

फोटोशॉप मध्ये कुठल्याही फोटोचा ड्रेस बदला !

नमस्कार आजची पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना प्रोफेशनल फोटोशॉप डिझायनिंग शिकायची आहे.  फोटोशॉप हे जगातील सर्वात लोकप्रिय  इमेज एडिटिंग ... thumbnail 1 summary
नमस्कार आजची पोस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांना प्रोफेशनल फोटोशॉप डिझायनिंग शिकायची आहे. 
फोटोशॉप हे जगातील सर्वात लोकप्रिय  इमेज एडिटिंग सॉफ्टवेअर आहे. बहुतांशी सर्वच  ग्राफिक्स डिझायनर्स आपल्या कामासाठी फोटोशॉपचा  वापर करतात .फोटोशॉप च्या द्वारे आपण फोटोला कसल्याही प्रकारचा इफेक्ट देवू शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे फोटोशॉप चा वापर करून आपण घरबसल्या चांगले पैसे कमवू शकतो.


तर मी तुम्हाला आज फोटोशॉप मध्ये कुठल्याही फोटोचा ड्रेस कसा बदलावा हे सांगणार आहे. या साठी  तुम्हाला एक ड्रेस सेट ची फाईल डाऊनलोड करावी लागणार आहे. हि एक Psd फाईल आहे ज्यामध्ये  मध्ये तुम्ही कुठलाही चेहरा चिटकवून एक आकर्षक फोटो बनवू शकतो. 
मुख्यत: या ड्रेस सेट चा वापर हा करिझ्मा अल्बम बनवण्यासाठी केला जातो. थोड्याफार सरावाने तुम्ही यात चांगले बदल करू शकता. 
आणि हो मी आणखी फोटोशॉप वर एक लेख लिहिणार आहे. चला तर मग प्रोफेशनल फोटोशॉप शिकूया.

सोपी पद्धत 

१.प्रथम फोटोशॉप ओपन करा 

२.ज्या फोटोत बदल करयचा आहे ती फोटो ओपन करा 

२. तिचा चेहर निट कट करून घ्या

३.नंतर हवा तो ड्रेस घ्या

४.तेथे आपला चेहरा पेस्ट करा

५.हवा तसा Adjust करा 

६.तयार झालेला फोटो सेव करा 


बस झाले ! 

No comments

Post a Comment