Tech4Marathi च्या सर्व वाचकांना नमस्कार. आज मी एक फार महत्वाची आणि उपयोगीमाहिती आणली आहे. तर मी आज सांगणार आहे IMEI No. च्या साह्याने हरवलेला मोबाईल शोधायचा कसा.?
आहे कि नाही कामाची माहिती. आपल्या मोबाईलचा IMEI No. हा पावती व बॉक्स वर नमूद केलेला असतो किंवा IMEI No. जाणून घेण्यासाठी डायल करा *#06#.
आपल्या हरवलेल्या मोबाईलची Location Details मिळवण्यासाठी आपल्याला एक मेल करावी लागणार आहे.
सर्वप्रथम नवीन इमेल लिहण्यास सुरुवात करा
To: या रकान्यात "cop.mobile@India.com" हा अड्रेस टाका.
Subject: सब्जेक्ट मध्ये "LOST PHONE DETAILS" हे टाका.
आता
बॉडी मध्ये
Name: ( येथे तुमचे पूर्ण नाव लिहा )
Address: ( येथे तुमचा पत्ता लिहा )
Phone Model : ( तुमच्या मोबाईल चा मोडेल नंबर लिहा )
Make: ( तुमच्या मोबाईल च्या कंपनीचे नाव लिहा )
Last used No: ( तुम्ही त्या मोबाईल वर शेवटचा वापरलेला नंबर )
Email for Communication: ( तुमचा चालू मेल पत्ता)
Missed Date : (मोबाईल हरवल्याचा दिनांक)
IMEI No: (तुमच्या मोबाईलचा IMEI No. )
उदाहरणार्थ.
अशा प्रकारे
मेल पाठवून द्या.
तुम्हाला तुमच्या हरवलेल्या मोबाईलची Location Details 24 तासाच्या आत मिळेल.
धन्यवाद !
LOST PHONE DETAILS"
ReplyDeleteLost phone details
ReplyDelete