मस्कार, मला एका वाचकाची मेल आली होती कि एखाद्या अनोळखी नंबर कुणाचा आहे ते कसे शोधयाचे.
तर मी आज मी तुम्हाला फक्त रिलायन्स नंबर च्या मालकाचे डीटेल्स कसे शोधयाचे. बाकी सर्व नेटवर्क्सच्या बद्द्दल लवकरच पोस्ट करेन
1.सर्वप्रथम या लिंक वर जा
2. तुमच्या पुढे एक पेज उघडेल त्यात तो नंबर टाका .
(इमेल अड्रेस देण्याची काही आवशकता नाही )
3.आता Continue या बटणावर क्लिक करा
* या द्वारे आपण फक्त त्या वापरकर्त्याचे आडनाव आणि ठिकाण जणू शकतो.
No comments
Post a Comment